नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये उपयोजित मराठी लेखन मधील घटक वैचारिक निबंध लेखन (vaicharik nibandh in marathi) पाहणार आहोत.
मित्रानो मी तुम्हाला या पोस्ट vaicharik nibandh marathi मध्ये कसे लिहायचे? आणि vaicharik nibandh म्हणजे काय? हे आपण जाणून घेणार आहोत.
मित्रानो चला तर जाणून घेऊया की vaicharik nibandh in marathi बद्दल महत्वाची माहिती आणि नमुने. आणि हो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये जे नमुने दिले आहेत त्यांची pdf सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
प्रत्येक नमुन्याच्या शेवटी vaicharik nibandh in marathi PDF download करण्याचे button दिले आहे त्या बटन वर क्लीक करून तुम्ही PDF download करू शकता.
वैचारिक निबंध (Vaicharik Nibandh In Marathi)
मराठी च्या पेपर मध्ये प्र.५ इ. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
- प्रसंग लेखन – ५ गुण
- आत्मकथन – ५ गुण
- वैचारिक निबंध – ५ गुण
असे येते त्यातून तुम्हाला दोन विषय कृती निवडायचे असते.
तुम्हाला प्रसंग लेखन आणि आत्मकथन निबंध लिहता येत नसेल तर वरी दिलेल्या लिंक वर क्लीक करून तुम्ही शिकू शकता आणि नमुन्याचे PDF download करू शकता.
- हे पण शिका: पत्र लेखन
- हे पण शिका: बातमी लेखन
- हे पण शिका: जाहिरात लेखन
- हे पण वाचा: सारांश लेखन
Vaicharik Nibandh म्हणजे काय?
वैचारिक निबंध म्हणजे: वैचारिक निबंधात विचाराला प्राधान्य असते विचार करताना विवेचन करावे लागते याच निबंधाला कोणी विवेचनात्मक निबंध ही म्हणतात.तर कोणी चिंतात्मक निबंध असे ही म्हणतात.
Vaicharik Nibandh कसे लिहतात?
वैचारिक निबंधात कल्पना, वर्णन, कथन असते पण विचाराला प्राधान्य असते. वैचारिक निबंधात फक्त एका बाजूचा विचार करून चालत नाही तर दोन्हीही बाजूचे विचार मांडावे लागते.
दूरदर्शन शाप की वरदान या दोन बाजू झाल्या याच्या पैकीं एका बाजूचे तुम्ही कराल या विषयावरील आपले विचार लोकांना पटवून देण्यासाठी विषयात धरून सुसंगत वार पणे मांडणी करावी लागते.
मांडणी करताना तर्काला व शास्त्राला धरूनच मांडणी करावी लागते. आपल्याला अनेक उदाहरणे देऊन आपलाच विषय कसा खरा आहे याचे समर्थन करावे लागेल.
बाजू पटवून देण्यासाठी तुम्ही म्हणी, सुभाषिते आणि संतवचनाचा आधार घेऊन बाजू सार्थ ठरवावी लागेल.
Vaicharik Nibandh नमुने
मी तुम्हाला येथे वैचारिक निबंधाचे परीक्षेत येणारे नमुने दिले आहेत आणि त्यांची pdf नमुन्याच्या शेवटी दिली आहे तुम्ही ती pdf download करू शकता.
वृक्षसंवर्धनकाळाची गरज/वृक्ष वल्ली आम्हा सोयरे
वृक्ष लावा वृक्ष जगवा अन आपले आयुष्य फुलवा वृक्ष निसर्गाने दिलेली अप्रतिम मौलिक अशी वस्तू आहे वृक्षामुळे वातावरणातील समतोल कायम राहतो.
यांच्यामुळे वातावरणातील प्राणवायूची निर्मिती होत असते. मानवी जीवणामध्ये वृक्षाचे महत्त्व आहे. वृक्ष हे आपले मित्र आहेत. ते आपल्यासोबत सज्जन व्यक्ती सारखे वर्तन करीत असतात.
म्हणुन संत नामदेवांनी एका ठिकाणी आपल्या अभंगात म्हटले आहे की,
जैसा वृक्ष नेणे मान अपमान।
तैसे ते सज्जन व्रतताती।।
असे वृक्षा बद्दल संत नामदेवांनी म्हटले आहे वृक्ष हे मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारे उपयुक्त आहेत. पान, फुल, फळं, सावली, औषधे, सरपण, भाज्या अशा अनेक जीवनपयोगी वस्तू झाडापासून मिळत असतात.
आज काळ बदलत चाललेला आहे मानव स्वतःच्या स्वार्थासाठी वृक्षाच्या जीवावर उठलेला आहे. बेसुमार वृक्ष तोड होत असताना दिसत आहे.
मानव डोंगर पाखरु लागला आहे. निसर्गाची विकट अवस्था झाली आहे. मानवाचा हेकेखोर पणा आता स्वतःच्याच जीवावर उठला आहे.
कारण जमिनीवरील वृक्षाचे ओच्छादन गेल्यामुळे आज मातीची धूप होत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दिवसेंदिवस अशी वृक्षतोड होऊ लागली तर वातावरणातील प्राणवायू हळू-हळू नष्ट होईल कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण जास्त होऊल आणि पक्षाचे घरटे मोडतील पक्षांचा किलबिलाट ऐकू येणार नाही. अशी कारणे आहेत जर वृक्ष नष्ट झाली तर!
प्रत्येकाला स्वतःच्या जिवा बरोबर इतरांचे ही प्राण वाचवायचे असल्यास झाडे लावली पाहिजेत. वृक्षाचे संवर्धन केले पाहिजे. झाडे नुसती लावून चालत नाही तर त्यांची काळजी घ्यायला पाहिजे.
म्हणून संत तुकाराम महाराजांनी सांगितले
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे।
असे सांगून सोयरे या एका शब्दात त्यांनी पर्यावरणाची संतुलनाची संकल्पना एकवटलेली आहे. या सोयऱ्याची संकल्पना एकवटलेली आहे.
या सोयऱ्याची आपण सोयरीक जोपली पाहिजे तर किती तरी तराने आपली सोय बघतात काय सांगावे? फुलांच्या सुगंधाने मधुर फळांच्या आस्वादाने स्नेहाच्या सावलीने.
वृक्षे नष्ट झाली तर मानवी जीवन नष्ट होईल. वृक्ष हा मानवाचा गुरू आहे. म्हणून झाडे लावा पर्यावरण वाचवा.
निष्कर्ष
मी तुम्हाला vaicharik nibandh in marathi या पोस्ट मध्ये परीक्षेत येणारे वैचारिक निबंध दिले आहेत आणि ते कसे लिहायचे हे ही या पोस्ट मध्ये सांगितले आहे.
आणि तुम्ही सोबतच या सर्व नमुन्याचे vaicharik nibandh in marathi pdf download करू शकता. तुम्हाला या पोस्ट चा परीक्षेत उत्तीर्ण होण्यास नक्की फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे.
तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. आणि तुम्हाला हवा असलेला निबंध या पोस्ट मध्ये नसेल तर आम्हाला comment box मध्ये नक्की सांगा आम्ही तो निबंध या पोस्ट मध्ये जोडू जय हिंद जय महाराष्ट्र.
[table id=96 /]