Bold Web Series: ‘या’ वेबसीरीजमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, दार बंद करुनच पहा

Bold Web Series: जर तुम्हाला वेबसीरीज पाहण्याची आवड असेल तर इंटरनेट वर असे भरपूर ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही अगदी …

Read more

Mpsc Book List In Marathi 2023 | Mpsc Book List By Toppers

नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट  मध्ये महाराष्ट्रातून मुलीं मधून प्रथम आलेल्या ” पर्वणी पाटील ” यांची Mpsc Book List देणार …

Read more

Luisa Khovansky Photos: युक्रेनच्या या महिलेचे शरीर पाहून मिळतात विचित्र ऑफर

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात युक्रेनचे अधिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत तेथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे तेथे …

Read more

राष्ट्रीय आयुष अभियान भरती 2024: डाटा एंट्री ऑपरेटर आणि इतर पदांसाठी नोकरीची संधी!

NHM BHARTI 2024

NHM BHARTI 2024: नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय आयुष अभियानमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर आणि जिल्हा कार्यक्रम समन्वयक या पदांसाठी भरती …

Read more

Web Series: या ६ वेब सिरीजस ने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, परिवारासोबत चुकून हि पाहू नका या वेब सीरिज

Bold Hindi Web Series: तुम्हाला फ्री टाइम मध्ये बोल्ड वेब सिरींज पाहायचे असेल तर येथे आम्ही काही बोल्ड वेब्सिरीज दिल्या …

Read more

1760 🤣 Funny Marathi Comments For Boy’s & Girl’s Pic | Marathi Comments For Girl

Funny Marathi Comments: तुमचा मित्र किंवा मैत्रीण Facebook, instagram वर फ़ोटो उपलोड करत असतात त्यांच्या फ़ोटो वर Funny Comments करून त्यांची मजा ह्या.

ह्या पोस्ट मध्ये 1000 हुन अधिक Marathi Funny Comments दिले आहेत हे Funny Comments for Boys and girls, funny Comments For Boys Pic, Marathi Funny Comments, Marathi Funny Comments For Ladies, Marathi Comments For Girl, Funny Comments On Friends Pic On Instagram In Marathi, Funny Marathi Comments आणि Funny Comments For Girls तुम्ही सहज copy करू शकता.

खाली दिलेले सगळे Funny Comments for Boys and girls नीट वाचून तुमच्या मित्र व मैत्रणी साठी योग्य कंमेंट शोधा.

संपूर्ण आर्टिकल मध्ये मराठी लेडीज साठी फनी कंमेंट दिले आहे आणि Marathi Comments For GirlFunny Comments For Girl Pic On Instagram In Marathi , Fb Comments In Marathi For Girl Pic Funny , Marathi Funny Comments For Ladies, Funny Marathi Comments For Female Friends Pic ह्या प्रकारचे कंमेंट दिलें आहे.

Related Post: 👌 Simple Marathi Caption for Instagram | आकर्षक मराठी कॅपशन्स

  • Marathi Comments For Boy’s
आणि मुंंलासाठी Funny Marathi Comment On Fb,  Funny Marathi Comments For Boy Pic , Marathi Funny Comments For Boys ह्या प्रकारचे कंमेंट दिलें आहे

Funny Comments For Boys And Girls In Marathi

(ads1)

महानगर पालिका बोलते रस्त्यावर नका थुंकू
भाऊ आमचे लाखो मुलींच्या माथ्याच़ कुंकू..

कोकणातल्या घरात परात वाजली
आणि भाऊला बघून अण्णांची
शेवंता लाजली🤣🤣

हिरवगार जंगल
झुळ झुळ वाहतो झरा… निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯😜😜😜😜

  • Also Read: Instagram Captions In Marathi

चड्डीच्या ईलास्टिकला बांधला धागा दोरा।
पोरींची नुस्ती चर्चा चालू, “हा कसकाय ग आपल्यापेक्षा गोरा”।

राजाला इंग्रजी मध्ये म्हणतात king

आणि आपल्या भावाला सगळ्या पोरी म्हणतात

हाच माझा रणवीर सिंग

(ads1)

जगातल्या 3 गोष्टी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत
नद्यान मध्ये नाईल
कतरिना ची स्माईल
आणि आपल्या भाऊंची स्टाईल

लॉक डाऊन मूळे संपत आहे घरातला दळण
भावाला ला पाहून पोरी घेतात रस्त्यावर लोळन

नवजोत सिंग सिद्धू म्हणतो ओ गुरू तू तोह छा गया….. आणि माझ्या भावाचा फोटो बघून मुली म्हणतात देखो वोह आ गया
🤣

Also Read: मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पैराशूट से मिले बालों को पोषण , ……
अन मुली म्हणतात ह्याच माया ऋतिक रोशन

Also Read: This Damn Song Lyrics

चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं.. पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..🔥🔥🔥🤣🤣

इमारत उभी करताना मजबूत पाहिजे पाया

भाऊ ला बघून पोरी म्हणतात

मेले बाबु ने थाना थाया

शेळीच्या पिल्लाला म्हणतात कोकरू
भाऊंना बघून पोरी म्हणतात
ते बघ कसं गायछाप मळतय माझं पाखरु😂

Funny Comments For Boys

Funny Comments For Boys

महफ़िल मध्ये बसलो की भाऊच्या मोठ्या मोठ्या गप्पा,
थायलंड वर उतरला की नुसती किलकिल, आले पप्पा आले पप्पा!!!🤣🤣🤣🤣

(ads1)

लग्न झालय भाऊचं जास्त करू नका चर्चा.. वहिनी ने कमेंट वाचल्या तर डोक्यात घालतील खुर्च्या

तवा तापवून त्याच्यावर तयार केला डोसा
भाऊने केले इग्नोर आणि
पोरी रडल्या ढसाढसा

बिड्या फुकुन फुकुन झाला चेहरा बारीक
तरी पोरी म्हणतात हीच माझी गोड खारीक

कोरोना मुळे अख्खा भारत भंगला,
भाऊंना बघून पोरी म्हणतात तुझ्यात जीव रंगला😍😍

20 ची विमल १० चा मावा 🤔
भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! 🐯🐯🐯😂😂

One च्या आधी येतो
त्याला म्हणतात zero,
30 ₹ चा गॉगल घालणारा
हाच तो भोजपुरी Hero. 😂

चीन मधे आला वायरस हंता..भाऊच लग्न करा नाही तर होतील म्हातारे म्हणता म्हणता???

कालपासून आजारी पडलीये सनी …हाच का तो जगप्रसिद्ध डॉ. जॉनी ..????

(ads1)

नाचता नाचता पोरी घेतात गिरकी,भाऊंनी नुसतं बघितलं तरी पोरगी चालते तिरकी.

Funny Comments For Boys And Girls In Marathi

दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
भाऊ ला पाहून वहिनी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय

(ads1)

भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी?

होणाऱ्या वहिनीनी भरवला भावाला घास
पण भावाला आहे मूळव्याधाचा त्रास?????

समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला
भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला ??

मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस…
पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय माझा मिकी माउस 💥💥💥😍😂🤣🤣

किती पोरींचा वॉलपेपर आहे हा.. हीच ती स्टाईल, हीच ती अदा काय सांगशील ज्ञानदा, झालीस ना फिदा.🔥🔥🤣🤣

शिकाल तर टिकाल…. आणि भाऊच्या नादाला लागले तर ठाणे स्टेशन ला बरमूडे विकाल ….. 💨💨💯💯🔥❤

ज्ञानदा म्हणते उघडा डोळे बघा नीट…
पण भाऊंचा फोटो बघून ज्ञानादलाच आली फीट😄😄

केसांना लावला जणू गोदरेज चा डाय
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय

नेत्याच्या भाषणासाठी लागतो माईक🎙️
भाऊ ला बघून😍😍😍 पोरी म्हणत्यात मी तुमची शेवंता तुम्हीच माझे आण्णा नाईक…😎

अरे आला पाऊस पडल्या गारा
भाऊचा पोज बघून पोरी बोलल्या
तूच माझा वीर आणि मी तुझी झारा

लग्नाची वाट बघतोय आमचा दादा
या फोटो चा होईल का त्याला काही फायदा ??
.
.
यावर काय सांगशील ज्ञानदा ?
😂😂😂🤣

Also Read: Marathi Caption For Instagram Girl

भाऊ ची पाहिली जशी अदा…
त्यावर राणू मंडल फिदा❤️🔥🔥🔥😂🤣🙏🤩

Lockdown मध्ये चालू आहे दुकान किराणा आणि मुली म्हणतात इस बंदे ने हमको करदिया दिवाना😍😍
नाही दाढी, नाही मिश्या पण भाऊंची चर्चा दाही दिशा…..

Funny Marathi Comments

म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.
——– म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.

.
.
.
कैंटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात
किती माझा चांगला भाऊ……..

Funny Comments For Boys And Girls In Marathi
छुम छुम कर आयी
झूम झूम कर गयी
.. सिंदूर लेके खड़ा था
वोह राखी बांधकर चली गयी