MPSC Combine Syllabus 2023 In Marathi PDF Download [PSI, STI, ASO]

नमस्कार मंडळी येथून तुम्ही mpsc combine syllabus pdf मध्ये डाउनलोड करू शकता. mpsc द्वारे दर वर्षी घेतली जाणारी एकत्रित परीक्षा ची तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला mpsc combine syllabus माहीत असला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना mpsc combine syllabus माहीत नाही अश्या विद्यार्थ्यांसाठी या पोस्ट मध्ये pdf दिली आहे.

mpsc द्वारे गट ब अराजपत्रित पदांसाठी घेतला जाणारी combine exam तीन पदांसाठी परीक्षा घेतली जाते STI (राज्य कर निरीक्षक) ASO (सहायक कक्ष अधिकारी) PSI ( पोलीस उपनिरीक्षक) या तीन पदांसाठी परीक्षा घेतली जाते.

Mpsc Combine Syllabus 2023

सामान्य क्षमता चाचणी

विषयअभ्यासक्रम
चालू घडामोडीजागतिक तसेच भारतातील चालू घडामोडींचा अभ्यास
नागरिक शास्त्रभारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन
इतिहासआधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
भूगोलमहाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान,
अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे,
नद्या, उद्योगधंदे इत्यादी
सामान्य विज्ञानभौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र
अर्थव्यवस्थाभारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग
लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षण इत्यादी
बुद्धिमापन चाचणीबुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु
शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
अंकगणितबेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी

2020 मध्ये MPSC एकत्रित अभ्यासक्रम मध्ये बदल करण्यात आला आहे या आधी ही परीक्षा 200 मार्क्स ची होती आता परीक्षा 400 मार्क्स ची झाली आहे.

STI (राज्य कर निरीक्षक), ASO (सहायक कक्ष अधिकारी) या पदांसाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोन टप्पे आहेत.

PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदासाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी असे तीन टप्पे आहेत.

Mpsc Combine Syllabus 2023 In Marathi Pdf Preview

Mpsc Combine Syllabus 2023 In Marathi Pdf Download

खाली दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लीक करून pdf डाउनलोड करा.

Download

Also Read : Mpsc Combine Exam Question Paper

Also Read : MPSC Syllabus Pdf

Also Read : MPSC Notes Pdf

निष्कर्ष

मी तुम्हाला या पोस्ट मध्ये mpsc combine syllabus 2021 in marathi PDF मध्ये दिला आहे तुम्ही तो नीट वाचा जनेकरून तुमचा गोंधळ उडणार नाही.

Leave a Comment