नमस्कार मंडळी आज या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Funny Marathi Status, Quotes चे उत्कृष्ट संग्रह दिले आहे तुम्ही. या status, quotes चा वापर करून मित्र आणि ओळखीच्या व्यक्तीला आकर्षित करू शकता.
तुम्ही Video Editor, Photo Editor असाल तर तुम्ही या quotes चा वापर करून स्टेटस आणि फोटो बनवू शकता
Funny Marathi Status
घराची “इज्जत” मुलींच्या हातात असते, आणि “Properties” चे पेपर “नालायकांच्या” हातात.
जेव्हा विमानाचे टायरा सारखे दोन्ही पाय हळू हळू बाहेर निघतील तेव्हा समजून घ्या कि “Activa” वाली मुलगी Break मारणार आहे.
आयुष्यात सगळ्यात आनंद तेव्हा मिळतो जेव्हा , आई सांगते डोकं तर खूप आहे हो …त्याला फक्त आभ्यास करत नाही.
पूर्ण रात्र मला एका गोष्टीने झोपून नाही दिलं , कि आयुष्यतर फक्त 4 दिवसाची आहे , आणि मी Internet Pack तर 30 दिवसाचा मारलाय.
काय माहित का एवढं घमंड असेल तिला स्वताःहा वर , असं वाटतंय कि तिने कधी आधार कार्ड बनवलं नाही.
जवाहरलाल नेहरू सांगतात – आळस माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे!
महात्मा गाँधी सांगतात – आपल्या शत्रू सोबत प्रेम करा ! मला सांगा आता कोणाचं ऐकायचं ,,,,, बापू कि काका.
सगळ्यांनी किमान एकदा तरी प्रेम करून पहावं , कारण त्यांना सुद्धा कळाव कि प्रेम का नाही करायला पाहिजे.
या दुनियेतील सर्वात मजबूत नातं मी आणि माझा मोबाईल
आयुष्य काय आहे ? ऑफिस आणि ट्रैफिक मध्ये वाचलेला वेळ.
मला एक Kiss उधार मिळेल , मी शप्पत खातो लवकरच परत करेल.
पगली तू Facebook ची गोष्ट करतेस ना , आम्ही तर Olx वर पण मुलगी पटवतो.
सकाळ-सकाळ Facebook, Whatsapp वर 3-4km पर्यंत बोट सरकवणे…. त्यालापण Morning Walk म्हणतात.
एखाद्या मुलीचा Replya न मिळाला तरी तुम्ही परत-परत Massage करत असाल तर , समजून घ्या तुमची बुद्धी भ्रष्ट झालीये.
असं सांगतात कि प्रेमामध्ये भूक , तहान लागत नाही , तर हे जोडपे KFC आणि McDonald मध्ये काय नाचायला जातात का.
काही मुली माझ्या Status ला असं Ignore करतात कि , जसं त्याचं Status सलमान खान वाचत असेल.
Marathi Funny Quotes For Best Friend
माझी एक गोष्ट येक ,जर तू मला नाही भेटलीस तर मी “मरून” जाईल…… पण “दुसरीवर”.
तिला “पटायचं” सुद्धा नाहीये आणि, दिवसभर फोन वरून हटायचं सुद्धा नाहीये.
आपल्या भारतात सरकार असो किव्हा लग्न …..सगळ्यांना एक वर्षात खुश खबरी पाहिजे.
काश्मीर सारखं आयुष्य झालंय सुंदर तर आहे , पण राढेच राढे आहेत.
ती माझी जान आणि मी तिचा जान बाकी सगळे तिचे भाईजान.
कधी कोणावर बोट उचलू नका Direct चप्पल उचला आणि चालू व्हा.
ज्या वयात आमचे दांत तुटायचे , आजकाल ह्या वयात मुलांचे मन तुटतात.
जवानी मध्ये एवढे कांड करा कि, म्हतारपण लोकांना सांगण्यातचं निघून जावं.
मुलगी पटवायच्या चक्कर मध्ये एवढी पण “तिची काळजी” घेऊ नका,नाहीतर तुमच्यात तिला “भाऊ” नजर येऊ लागेल.
आपण अश्या काळात जगतोय जिथे लोकं उभ्या-उभ्याने १० मिनिटात लग्न फिक्स करून टाकतात, पण एक-एक तासाचे पाच Interwiew घेऊन सुद्धा नोकरी नाही देत.
बाळ अभ्यास कसा चालला आहे , हो काका खूप चांगला चालला आहे. सध्या खूप दूर गेला आहे.
जर कोण्ही सकाळी १० वाजता उठत असेल तर , तो आळशीचं असेल असं नाही , होऊ शकतं कि त्याचे स्वप्न मोठे असतील.
माझ्या गल्लीतून जाताना जरा संभाळून जा पगली , जर पाय घसरला तर सरळ माझ्या प्रेमात पडशील.
दारू आणि माझ्यात खूप वेळा Brekup झालयं , पण ती बेशरम मला दरवेळेस मनवून टाकते.
वेळ खूप महत्वाच असतं , त्यामुळे आपलं नाही “दुसऱ्याच” वाया घाला.
असं वाटतं कि आमच्या कडे पण कोण्ही यावं आणि म्हणाव…. हे घे Blank Cheque आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जा.
तू आमची बराबरी काय करणार Pakistan , जेम्स Bond सारखे लोकं तर आमच्या ईथे गुटखा विकतात.
जर पैसे झाडावर उगले असते तर , मुली माकडासोबत पण Fiks झाल्या असत्या.
ती जेव्हा पर्यंत माझी Gilrfriend होती तो पर्यंत माझं जीव होती , आता लग्नानंतर माझं जीव घ्यायला बसलीये.
नानी – येक तुझ्या मुलाच्या अंगात आलंय ?
आई – अंगात नाही हेडफोन घालून इंग्लिश गाणे ऐकतोय.
रोज रोज कुठून आणू नवीन ID , ह्या Block करणाऱ्या मुलींनी तर चेष्टाचं लावली राव.
शायरी एवढी करा कि , स्वःताहाला बेरोजगार वाटू देऊ नका.
Girlfriend बनवल्यानंतर कळालं कि ,100 रुपयाच्या वरती पण Chocolate असते.
काही लोकांना Snapchat Filter वापरायची जरुरत नसते , कारण त्यांचा चेहरा पहिलाच कुत्र्या सारखा असतो.
जो दोस्त सारखा बोलत असायचा आयुष्यभर साथ नाही सोडणार , “Traffic Police” ला बघताच मला रस्त्यात सोडून गेला.
तुम्ही किती पण चांगले दिसा , कितीपण चांगले कपडे घाला , पण मुलीतर त्यांनाच पटणार जे हरामखोर Pineapple सारखे Hair Style आणि बोकडासारखी दाढी घेऊन हिंडतात.
पहिला दोस्त – कसा आहेस तू ?
दुसरा दोस्त – ठीक आहे तू कसा आहेस ?
पहिला दोस्त – आभ्यास कसा चाललाय ?
दुसरा दोस्त – दोस्त आहेस दोस्तचं राह , हे नातेवाईक सारखे नाटक नको करूस !
गुन्हा तर फक्त एवढाच आहे साहेब … मी तिच्या मेत्रीणीवर “Line” मारायचो.
Breakup वाली मुलगी शेपूट मोडलेल्या नागीण सारखी असते…..घायळ असते पण विष पूर्ण असतो.
पहिले लोकं बाल्कनी मध्ये येण्याची वाट पाहत असायचे , आता Online येण्याची वाट बघतात . रिश्ता वही सोच नयी.
कुठे लपलेत ते दानवीर लोकं जे सर्दी मध्ये गरम कपडे , शाल , वाटायचे ……. आता गर्म्मी मध्ये पंखे , कुलर , AC नाही वाटणार का ?
आजकाल Private Scool मध्ये Madam चं वय एवढं कमी झालंय कि , मुलं Direct पटवायचं प्रयत्न करतात.
मी “AC” ची हवा खाण्यासाठी “ATM” मध्ये जायचो पण, ती मला “पैशेवाला” समजून पटवून घेतलं भावा.
कसं जाऊन देऊ मी तिला….. एका महिन्यात तिने 500 पाणीपुऱ्या खाल्यात.
शिव्या देऊन आजकाल एवढी भांडणं होत नाहीत जेवढे लास्ट सीन बघून होतात.
Funny Marathi Status For Facebook
तुमच्या “मित्राचं” कायम ऐकत जा , कारण त्याच्या घरात कोणीच त्याचं “ऐकत” नाही.
पहिले आम्ही लोकं खूप सुंदर दिसायचो , पण एक दिवस आमचं आधार कार्ड बनलं.
दिवसभर तुम्ही किती पण हिंडा , सगळ्यात हॉट मुलगी तर तेव्हाचं दिसणार जेव्हा तुमचे घरचे सोबत असतील.
मी “Girlfriend” ह्याच्यासाठी बनवतो कि, मी कधी “डायन” नाही बघितली.
मला माहित नाही तिने मला कसं सोडून दिलं…… ती भामटीतर पाच पैशे सुद्धा कोणाला सोडत नाही.
मी तर फक्त मन लावलं होत , ती तर चुना लाऊन गेली राव.
पहिले वेळेचं फळ गोड असायचा , पण आता त्या गोड फळाचं लग्न दुसरीकडे झालंय.
प्रेम आणि मुली तर अशाच बदनाम आहे , खर दु:खं तर Slow Internate देतं.
Girlfriend सोबत तर आम्ही पण Dp ठेऊ शकतो , पण ती म्हणते लपून ,लपून प्रेम करण्याची मज्जाचं वेगळी असते.
कोणी सांगू शकेल का “फिल्म” मध्ये वापरणारी “उशी” कुठे मिळते , ज्याने “hero heroine” भांडण करतात तेव्हा “पंख” बाहेर येतात . एक आमच्या घरात आहे उशी , आज आईने फेकून मारली तर मी “दोन मिनिट कोम्यात” होतो.
जे लोकं कुठलेच नसतात , ते कुठले असतात.
लोकं काही दिवस दारू पितात आणि सिगरेट पितात आणि त्यांना सवय लागते , आम्हाला बघा आम्ही लहानपणापासून आभ्यास करतो आम्हाला तर असून सवय लागली नाही…..
Brightness Life मध्ये असायला पाहिजे , Darkness तर Facebook आणि whatsapp use करणाऱ्याच्या feture मध्ये पण आहे.
सकाळ पासून चाकू घेऊन माघे लागलीय वेडी , मी फक्त एवढंच बोललो , दिल चीर के देख तेरा हि नाम होगा.
शिकत होतो guitar तिला “पटवण्यासाठी” पण Order आलीये तिच्याच “लग्नात” वाजवण्याची .
आपल्या देशात सर्वात मोठे “अंधविश्वास” , मुलाचं लग्न करून द्या “आपोआप सुधरेल तो”.
Marathi funny Quotes For Facebook
प्रेमाच्या प्रत्येक रस्त्यात दुखंच दुखं आहे , मी विचार करतोय कि त्या रस्त्यात Medical खोलावं , मस्त चालेल.
प्रेम असाव तर “Bluetooth” सारखं जवळ असेल तर “Connect”दूर गेल्यावर “searching for new device”.
माणूस कितीही ” Busy” असो पण जर “मुलीची” Friend request आली कि “CBI” लेवल ची Enquiry करतात.
असं वाटतं होतं कि सूर्याला सुद्धा बायको पाहिजे होती , थोडं तरी त्यालाControl मध्ये ठेवलं असतं.
सर्दी मध्ये एक तर फायदा आहे, “गरम” नाही होत.
मुलिंना Facbook,Twitter,Instagram वर १०००+ Followers पाहिजे आणि “Reality” मध्ये एक कुत्रा Follow करायला लागलं कि मम्मी-मम्मी करत पळतात.
कुत्र्यांना देशी घी आणि मुलींना खरं प्रेम कधी पचत नाही.
लोकं सांगतात कि जर पूर्ण मनाने डोळे बंद केले तर , जो तुमच्यावर प्रेम करतो त्यांचा चेहरा दिसतो….. मी पण Just Try केला तर मोक्कार गर्दी झाली.
आज मी आईला विचारलं कि- जीवनात मला मोठं होण्यासाठी मला काय करावं लागेल, आई ने खूप प्रेमामध्ये सांगितले , एक दगड घे आणि सगळ्यात पहिलं त्या Mobile ला फोड…. माझी लाडकि आई.
मला माहित आहे “दारू” सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे, पण साला पिल्यानंतर प्रश्नच आठवत नाही.
आज बाजारात जुनी “Girlfriend” भेटली , मी तिला “हलो” बोलणारच होतो तेवढ्यात तिच्या नवर्याने “चलो” सांगितल.
हे पेपर विकणारे त्याची फेकण्याची अशी सवय पडलीय ना , जरी माणूस समोर उभा असला तरी हातात नाही देणार… फेकुनच जाणार.
सकाळी उठून काम करण्यास जो आनंद मिळतो ना , तो मला नको आहे मी असाच बरा आहे.
भूकंप ने भीती नाही वाटत साहेब , भीती तर ह्या गोष्टीची आहे कि Jio चे Tower पडायला नाही पाहिजे.
दहावी पास झालो कि असं वाटायचं कि खूप शिकलो , पण आत्ता कळतंय कि दहावी मार्कशिट फक्त जन्म तारीख साठी काम येते.
मी जर गोलगप्पा असतो तर , कमीत कमी मला बघून मुलींच्या तोंडात पाणी तर आलं असतं.
पैशांची गोष्ट नको करूस पगली, जेवढ तू बघितलं नश्शील तेवढी “उधारी” करून बसलोय.
मी तिच्या मनात नाही म्हणून काय झालं , तिच्या Blacklist मध्ये तर आहे.
आभ्यास करा तर नापास होण्याची चिंता करू नका, लाईन मारा तर चप्पल खाण्याची चिंता करू नका , कारण गीता मध्ये लिहिलंय कर्म करा फळाची चिंता करू नका.
प्रत्येक यशस्वी विध्यार्थी माघे , आई च्या चप्पलाचा हात असतो.
ताजा “सर्वे” अनुसार लगातार वाढत असलेल्या तापमानाच कारण म्हणजे, मुलींचे बोगस Pics वरती मुलांचे “Nice Pic” comment आहेत.
Funny Friendship Status In Marathi
तुझ्या Smile ने confuse केलंय , पूर्ण दिवस समजत नव्हतं , हसून बघत होती कि , बघून हसत होती
जर तुम्हाला वाटत असेल तुमची इज्जत कमी होऊ राहिली तर… लगेच कुणाची तरी लुटून घ्या.
मुलींना आज पर्यंत एवढं धोका कोणी दिलं नसेल , जेवढं गोऱ्या बनवणाऱ्या Cream ने दिलंय
खूप नशीबवान असतात ते मुलं ज्यांची Girlfriend त्यांच्यासाठी हाताच्या नसा कापून घेतात…..आणि एक आमची भवानी आहे, जी आमचे नखं सुद्धा कापणार नाही.
काय गरज आहे मला फासावर चढवायची , माझा मोबाईल घेऊन टाका मी तर असाचं मारून जाईल.
कम्प्युटर सारखं डोकं होत माझं, त्या पगलीने Love u, Love u करून हैंग केलंय.
जर तुम्हाला स्वतःहा पेक्षा दुसऱ्याची “काळजी” वाटत असेल ,तर समजून घ्या तुमचे “वाईट दिवस” सुरु होणार आहे.
आज तर मी माझा Status ठेवलाच नाही , साला रोज चोरी होऊन जातो.
कटू सत्य : तुम्ही किती पण Mountain Dew प्या , पण भीती तर देशी दारुनेचं दूर होते.
तिचं हसनं एक अदा आहे, आणि जो तिच्यासोबत प्रेम करेल तो एक नंबर चा आहे.
दुनियेच आनंद येकी कडे आणी, Phone ची “100%” Battery चा आनंद येकी कडे.
माझी जणू पण Iphone सारखी आहे , असून पर्यंत Launch च नाही झाली
मी तर विचार करणचं सोडून दिलंय , कारण विद्या बालम बोलते ,कि …जहां सोच वहा शौचालय.
तीने विचारलं काय आवडतं तुला, मी किती वेळ तीच्या मैत्रीणीकडे कडे बघत होतो.
Dear Girl, तू किती पण “Makeup” कर आज कालचे पोर एका नजरेत सांगू शकतात ,कि तुला “Aunty” बोलायचं कि “दीदी”.
मुली म्हणतात कि सगळे मुलं पागल असतात, नंतर परत म्हणतात “आम्ही मुलांपेक्षा कमी आहोत का”?
काल त्या मुलाला रोडवर मारखाताना बघितलं , ज्याचं “Status”होत .. आम्ही जिथे उभे असतो तिथे मोठे “Matter” होतात.
इकडच्या गोष्टी तिकडे करण्यासाठी Email पेक्षा आता Female पुढे आहेत
रस्ते बदलून टाकतो आम्ही …..जेव्हा कोण्ही तरी येवून सांगत पुढे पोलीस पैशे घेऊ राहिलेत.
बायकोला समजनं म्हणजे 32GB चं व्हिडीओ Download करणं आणि 31.9GB Download झाल्यानंतर Error दाखवणं.
खूप प्रयत्नाने तिने “Friend request accept” केली ,पण मित्रांनी “वहिनी वहिनी” comment करून “Block” करून टाकलं.
जर तुम्हाला एखादी मुलगी “भाऊ” म्हणत असेल तर, एक कानामाघे द्या आणि बोला “इथे काय करतेस घरी जा”.
अरे पगली तूला काय माहित आम्ही तर News पण Dj वर ऐकतो.
काही मुलीतर एवढ्या सुंदर असतात कि , मी मनात्यला मनात स्वतःहालाच Reject करून टाकतो.
कोण्ही कितीपण Stylish होण्याचा दिखावा का कराना पण , घरी जेव्हा तो आंबा चोखून खातो ना….. तेव्हा तो जंगलच्या आदिवशीपेक्षा कमी नाही वाटत.
शहरमध्ये एवढ्या शाळा झाल्यात कि , ऑफिस साठी एखादा शर्ट जरी घेतला , तरी कोणत्याना कोणत्या तरी शाळेच्या युनिफोर्म ला मेच होतोचं.
मला असल्या दोन प्रकारच्या मुली अजिबात पसंद नाही , 1- माझ्या सोबत न बोलणारी , 2- दुसऱ्या मुलांसोबत बोलणारी.
पगली तू Facebook ची गोष्ट करतेस , आम्ही तर OLX वरती सुद्धा मुलगी पटवतो.
जेव्हा पासून तू मला सोडून गेलीस. विश्वास कर तेव्हा पासून Life Set झाली माझी.
मुलींना गोल चपात्या येत नसल्या तरी पण , त्या मुलांना गोल-गोल फिरवण्यात खूप माहीर असतात.
जर Mogambo चं बरोबर वेळेवर लग्न झालं असतं, तर तो कधी खुश राहिला नसता
मन पण काय खेळायची गोष्ट आहे का, खेळायचच असेल तर “Pub-g” खेळ.
ज्या मुलींना त्यांच्या आई शाळेत ओढीत सोडून यायच्या ….. त्या मुली पण आज Whatsapp वर Status टाकतात.. “I miss my School Dayzzz…”
Funny Status In Marathi For Boy
हे देवा जरीही मला तू South च्या Hero सारखी ताकद नको देऊस पण , त्यांच्या Heroin सारखी GF दे.
इंग्रजीच्या पुस्तकासारखी झालीयेस तू आवडते तर खूप पण समजतच नाही.
जपान मध्ये 5g ची टेस्टिंग चालू आहे आणि आपल्या इंडिया मध्ये लोकं Whatsapp वर ११ लोक्कांना जय बजरंगबलीचे massage सेंड करून फ्री balance ची इच्छा करतात.
प्रेम करणाऱ्यांच आर्ध आयुष्य तर एकमेकांना “Block Unblock” करण्यातच निघून जात .
ज्यावेळेस आपल्याला कोण्हीच साथ देत नसतो , तेव्हा फक्त आपला Mobile साथ देतो.
लायकीची गोष्ट नको करूस पगली, अरे ………….आम्ही तर बातमी सुद्धा DJ वर ऐकतो.
Marathi Shayari Funny
जेवढं डोकं मुलींना असतं, तेवढं तर माझं रोज खराब असतं.
हे तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल 👇👇👇
काही लोकांचं प्रेम पण सरकारी असतं , नाही फाईल पुढे जाते , नाही काम.
माणसाचं मेंदू २४ तास काम करतो.. पण तो फक्त “दोनदाच बंद” पडतो, पहिले तर “Exam” मध्ये आणि, दुसऱ्यांदा “बायको” पसंद करताना.
आज काल तर Whatsapp वरती ते लोकं Admin बनलेत …..जे कधी शाळेत दोन-दोन तास कोंबडा बनायचे.
कोणत्या मुलीच लग्न होत नसेल तर मला सांगा , कारण मी ज्या मुलीसोबत पण प्रेम करतो ना तीच “लग्न” होऊन जात.
तिच्या मनात नसलो तरी काय झालं तिच्या ब्लॅकलिस्टमधे तर आहे ….
जिंदगी राहिलीतर साथ देईन मित्रांनो जर ,विसरलो तर समजून घ्या कि माझं लग्न झालंय.
जेव्हा एखादी मुलगी पहिल्या वेळेस I love u too बोलते , तेव्हा एवढं आनंद होतं कि जसं आई – वडिलांचं नाव कमवलं.
मुलगी वाचवा, मुलगी शिकवा , आणि त्यांना निट “Driving” सुद्धा शिकवा , आज बळ बळ वाचलोय.
एकतर मुली अशीच पटत नाहीत आणि ,वरून हे सावधान इंडिया वाले असं दाखवतात जसे आम्ही अपराध करायला पैदाचं झालोय.
मला Breakup साठी फक्त एकचं कारण पाहिजे होतं , आणि ती पगली डब्ब्यामध्ये Maggi घेऊन आली.
पती- तू मला दारू पिल्यावर काही बोलत नाही , सिगरेट पिल्यावर काही बोलत नाही काय झालं !
बायको- नाही काल LIC वाला सगळे फायदे सांगून गेलाय.
छम-छम करून ती आली , छम-छम करून गेली , मी हातात सिंदूर घेऊन उभा होतो , आणि ती मला राखी बांधून गेली.
मला माझे “पाप” धुवायचे आहेत, कोणता “साबण” चांगला आहे.
Facebook वर मुलगी पटवायच्या चक्कर मध्ये 15 मुले पटवून बसलोय.
लहानपण Handwriting सुधारण्यात गेलं आणि जिंदगी Keyboard वर चालू आहे.
जर तुम्हाला वाटत असेल कि, एखादी मुलगी तुम्हाला “वळून वळून” पाहाव तर तिच्या समोरून जाताना तिला “जाडी” बोलुन द्या.
मुलींना खुश ठेवण्याची “Idea” त्यांची वाहवा पेक्षा त्यांच्या “मैत्रिणी” बद्दल वाईट बोला.
सगळं जग जरी रुसलं तरी मला कोणाची काळजी नाही , फक्त माझ्या “आईची सून” नको रुसायला.
हे आयुष्य मला एवढं पण नको फिरवूस, मी शहराचा शायर आहे , MRF चा टायर नाही.
एक वेळ अशी होती जेव्हा आमच्या घरात सगळं चांगलं चालत होतं …… आणि एक दिवस मी पैदा झालो.
माझ्या प्रत्येक चुकीला हे विचार करून माफ करून द्या भावांनो , कि तुम्ही तरी कोणते शहाणे आहात.
आजकाल मुलांना एवढे नंबर येतात ना ९८.८%, ९९.२%,९७.९% आम्हाला तर, फक्त एवढा “ताप” यायचा.
जेव्हा तुम्हाला तुमचा टाईमच वाया घालायचा आहे, तर Facbook वरती दुसऱ्या सोबत घाला , तुमच्या येकटेचं का घालता.
साले हरामी दोस्त मिळाले आहेत , मी जरी मेलो ना तर स्मशानात येतील Selfie काढतील आणि Status लिहितील Me And My Friend At स्मशानघाट-Feeling cool.
बदनाम तर फक्त दारूला केलंय , किडनी तर साला Maggy ने खराब केलीये.
माणूस कधीच एवढं खोट बोल्ला नसता, जर “बायकांनी” एवढे प्रश्न विचार नसते तर.
Breakup चा त्रास त्या मुलीला विचारा , जी आत्ता स्वतःहा Reacharge करते.
मुलींसोबत भांडण करणे म्हणजे म्हातारीला काम्पुटर चालवन शिकवण्यासारखे आहे.
आता तर I Love You बोलणं म्हणजे साधी गोष्ट आहे , नाहीतर काही वर्षापूर्वी मुली Happy Friendship Day पण कोपऱ्यात लाजत बोलायच्या.
जगातलं सर्वात मजबूत नातं म्हणजे माझं आणि माझं phone चं.
लग्न तर तिच्यासोबतच करणार ,जी सकाळी उठून विचारण “जाणू” चाय कि “पप्पी”.
आम्ही तर अशे बदनाम झालोय कि , जरी पाणी पीत असलो तरी लोकं दारू समजतात.
ज्या मुली तासभर Chatting करून जातांना भैया ,दादा बोलून जातात , त्यांच्यासाठी नर्क मध्ये एक खोलीत गरम तेलाची सोय केलेली आहे.
मुलगा – Coffe वर चलणार?
मुलगी – नको, ती खूप गरम असते…
मी तर “जीव” लावलं होत, तिने तर “चुना” लावलं.
इज्जत करत जा आमची नाहीतर Girlfriend पटवून घेईल तुमची.
छोट्याश्या गोष्टी वरून “दोस्ती मध्ये दुश्मनी” झाली, फक्त मी “बल्प” च्या जाग्यावर “पंखा” चालू केला.
आम्हीतर ते आहोत जे कधीचं सुधरणारे नाहीत , एक तर Block करा नाहीतर वर्बाद करा.
हे देवा गुचकी मध्ये जर थोडं फरक केलं असतं तर चांगल झालं असतं, आता कसं कळणार कि कोणती आयटम माझी आठवण काढू राहिली.
आज काल प्रेम लफडे करणारे त्याची एकचं कहाणी आहे ….. मजनू चाहता है लैला को, लैला किसी और की दीवानी है..
Funny Status In Marathi For Girl
जाणू समोर तिच्या मैत्रिणीची “वाहवा” करण म्हणजे “Petrol Pump” वर सिगरेट पीन.
प्रेम करणं सोडून दिलंय भाव , सध्या मी मोटू पतलू बघतोय.
चप्पल छोटी झाली कि पायात येत नाही , चप्पल छोटी झाली कि पायात येत नाही …. आणि Item जाड झाली तर मिट्टीत येत नाही.
दोन महिला बोलत असताना …..काय करायचं “मंगळसूत्र” घातलं तर “चोरांची” भीती नाही घातलं तर “पोरांची” भीती.
आयुष्याने आयुष्यभर खूप त्रास दिले, आणि मुलींनी जेवेढे पण नंबर दिले सगळ्याचे सगळे बंद दिले.
प्रेमामध्ये काही होवो किवा न हो , मात्र फोन कायम Silent होतो.
जेव्हा दुसऱ्याला “ट्रेन” मध्ये बसवायला जातो तेव्हा, डब्बा “मुलींनी” भरलेला असतो , पण “साला” मी जातो तेव्हा सगळे ६०+”म्हतारे” बसलेले असतात.
प्रेम करणं सोडून दिल भावा मी सध्या छोटा भीम बघतोय.
आमची लग्नाची हौस नाही वेडी हि तर माझ्या होणाऱ्या मुलांचा हट्ट आहे कि त्यांना आई पाहिजे.
आता ह्याच्या पुढे किडनी देईल पण ,माझं मन कोणालाच नाही देणार.
Marathi Funny Quotes On brother
आझादी नंतर फक्त दोनच वस्तूवर महागाईचा काहीच परिणाम झाला नाही ….. ते आहे आमचे नेता लोकं जे पहिले 2 कौडीचे होते , आणि आज पण 2नच कौडीचे आहेत.
Facbook आणि Whatsapp वर मुली Status लिहितात , My Dad Is My Hero, जसे आमचे पप्पा गब्बर सिंग आणि जयकांत शिकरे आहे.
काही मुली एखाद्याला Block करून असं त्यांना वाटतं , जसं खून च्या गुन्ह्यात त्यांना जेल मध्ये टाकलय.
मन फाडून बघ तुला माझा त्रास दिसणार नाही …वाह!वाह… मन फाडून बघ तुला माझा त्रास दिसणार नाही , कारण त्रास तर माझ्या दातांमध्ये आहे.
आम्ही तर कर्म करायचा प्रयत्न करतो पण , माहित नाही कांड कुठनं होऊन जातात.
ज्या वेळेस खूप प्रेम झालं होतं ना त्यावेळेस , तिने म्हंटल हा DP माझा नाही.
iphone-7 लगातार असा सातवा phone आहे जो …… माझ्याकडे नाही
माणसाने कायम खुश राहिलं पाहिजे , कारण बटाट्यासारखं तोंड बनवून काहीही होत नसतं.
हे ! माझे ३३ करोड देवी-देवता मला जास्त तुमच्याकडून काही नको …. बस सर्वांकडून एक-एक रुपया पाहिजे
कुठे पण जा सगळीकडे एकचं हाल आहे बायकोसाठी …. कोण्ही आणून रडतोय ….तर कोण्ही आण्यासाठी रडतोय.
लहानपनापासून बदाम खातोय , मला विसरनं शक्यचं नाही तर अशक्य आहे.
मानलं कि माझं मन समुद्र आहे , पण तुमची शप्पत मासा एक पण नाही त्यात.
वाढत्या महागाईला आणि कमी होत्या कमाईला बघून , आधार कार्ड नाही , पण आता उधार कार्डाची गरज भासू लागलीय.
“चंद्र” पण वेगळाच आहे, लहानपणी “मामा” दिसतो आणि जवानी मध्ये “जानु”.
आपल्या बायकोचा वाढदिवस विसरायचा एकचं आयडिया आहे , तुम्ही तिलाच कायमचंच विसरून जा.
दारू हि खूप वाईट गोष्ट आहे हो चला एकदाच सर्वांनी पिऊन संपून टाकू
ह्या दुनियेत प्रत्येक माणसाचं वेग-वेगळे नाव आहे , पण जेव्हा पण आम्ही आवाज देतो….”अरे हरामी” तर शप्पत 8-10 लोकं वळून बघतात.
आज चा ज्ञान – मुलगी आणि नोकरी तेव्हाचं सोडा ,ज्या वेळेस तुमच्या हातात दुसरी असेल.
तुम्हाला आमच्या आणखी Funny Marathi पोस्ट्स नक्की आवडतील
🤣 Funny Marathi Comments For Boy’s and Girl’s
🤣 Funny Birthday Wishes In Marathi
निष्कर्ष
तुम्हाला Funny Marathi Quotes Status आवडले असतीलच तर तुम्ही ही पोस्ट मित्रांसोबत नक्की शेअर करा आम्ही आमच्या या वेबसाईटवर Marathi Wishes, Marathi Quotes पोस्ट करत असतो तर या वेबसाईटला बुकमार्क करून ठेवा.