नमस्कार मंडळी या पोस्ट मध्ये पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे कसे पाहायचे आणि लिंक नसेल तर लिंक कसे करायचे हे मी सांगणार आहे,
शासनाने आधार कार्ड ला पॅन कार्ड सी लिंक करणे अनिवार्य केले आहे, पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत हि ३१ मार्च हि होती आता ती ३० जून २०२३ पर्यंत पुढी ढकलली आहे.
जर कोणी पॅन कार्ड ला आधार कार्डशी लिंक केले नाहीतर त्याचे पॅन कार्ड बाद करण्यात येईल आणि १००० रुपये दंड लावला जाईल.
चला तर मग पाहूया पॅन कार्ड ला आधार कार्डशी लिंक कसे करतात
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे असे पहा
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक कर
तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्डशी नंबर दिलेल्या जागेवर टाकायचा आहे, आणि View Link Adhaar Status वर क्लीक करा.
जर तुम्हाला पाहिले दिलेल्या फोटो सारखा मेसेज दाखवत असेल तर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे.
जर तुम्हाला वर दिलेल्या फोटो सारखा मेसेज दाखवत नसेल तर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नाही .
असे करा पॅन कार्ड ला आधार कार्डशी लिंक
पॅन कार्ड ला आधार कार्डशी लिंक करण्याकरण्यासाठी पाहिले दिलेल्या लिंक वर क्लीक कर.
दिलेल्या जागेवर पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाका आणि validate वर क्लीक करा तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.
अश्या प्रकारे तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे पाहू शकता आणि लिंक करू शकता.
तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमचे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन कर लिंक खाली दिली आहे.
हे पण पहा: शिंदे सरकारचा मोठा निर्णय महिलांना मिळणार एसटी तिकीट दरात ५०% सवलत, नियम आणि अटी काय? हे जाणून घ्या.