NHM BHARTI 2024: नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय आयुष अभियानमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर आणि जिल्हा कार्यक्रम समन्वयक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये 02 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत.
कामाची जागा: नाशिक
शैक्षणिक पात्रता:
- डाटा एंट्री ऑपरेटर: GCC प्रमाणपत्रासह कोणताही पदवीधर आणि 40 w.p.m.ची इंग्रजी आणि 30 w.p.m.ची मराठी टायपिंग गती असणे आवश्यक. MSCIT असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- जिल्हा कार्यक्रम समन्वयक (आयुष): आयुष यासह कोणत्याही विषयातील पदवी आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनातील एमबीए/स्वास्थ्य/रुग्णालय प्रशासनातील पदव्युत्तर/रुग्णालय आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका आणि संगणक ज्ञान + अनुभव.
वेतन: निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 ते 60,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
हे पण वाचा: Police Bharti 2024: पोलीस विभागात नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी
कसे अर्ज करायचे:
- ही भरती ऑफलाइन पद्धतीने केली जात आहे.
- उमेदवारांनी दि. २०/०९/२०२४ ते दि. ३०/०९/२०२४ रोजीपर्यंत (शासकीय सुटी वगळून) राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक येथे सायं. ५.०० वाजेपर्यंत आपले अर्ज सादर करावे.
- अधिक माहितीसाठी www.nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in व www.zpnashik.maharashtra.gov.in अधिक माहीती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महत्वाची माहिती:
- आयुषसह आरोग्य क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.
- अंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
हेही वाचा:
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
Join Whatsapp | |
Join Telegram | Telegram |
- पूर्ण PDF जाहिरात: अधिक तपशीलवार माहितीसाठी कृपया PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- अधिक माहितीसाठी: वरील वेबसाइट्सला भेट द्या.