नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये महाराष्ट्रातून मुलीं मधून प्रथम आलेल्या ” पर्वणी पाटील ” यांची Mpsc Book List देणार आहे.
पर्वणी पाटील या परतवाडा अचलपूर जि. अमरावती येथील आहेत. त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC च्या अंतिम निकालात त्या राज्यातुन महिला प्रवर्गातून प्रथम येवन त्याची उपजिल्हाधिकारी पदी नियक्ती झाली.
MPSC BOOK LIST
ही सर्व पुस्तके Amazon वरून ऑनलाइन विकत घेण्यासाठी पुस्तकांच्या नावा खाली Buy Now वर क्लीक करून तुम्ही पुस्तके घरपोच मिळवू शकता. तुम्हाला या पुस्तकांवर Discount पण मिळेल.
Mpsc Prelims Paper 1 – राज्यसेवा पूर्व परीक्षा Book list
Current Affairs – चालू घडामोडी
- पृथ्वी परिक्रमा – Pruthvi Magazine
- अभिनव वार्षिक – Abhinav Yearly ( For Revisevn )
इतिहास
- 5 वी ते 12 वी State Board चे पुस्तके ( 11 वी चे पुस्तक नीट वाचणे )
- Ancient And Medival History 6 वी ते 7 वी स्टेट बोर्ड ची पुस्तके
- अनिल कठारे Buy Now
- समाजसुधारक – ज्ञानदीप – विपुल थोरमोठे Buy Now
- तात्याचा ठोकळा Buy Now
- रंजन कोळंबे सर / गोव्हर
Polity
- रंजन कोळंबे सर Buy Now
- एम. लक्षिमिकांत / M. Lakshmikant BUY NOW
पर्यावरण – Environment
- Shankar IAS BUY NOW
अर्थव्यवस्था – Economics
- रंजन कोळंबे सर BUY NOW
देसले सर ( दोन्ही पुस्तके )
PART 1 BUY NOW
PART 2 BUY NOW
- Budget + Economic Survey ( परिक्रमा पृथ्वी )
सामान्य विज्ञान – General Science
- General Science Lucent BUY NOW
भूगोल
- 6 वी ते बारावी स्टेट बोर्ड ची पुस्तके
- 6 – 12 NCERT
- महाराष्ट्र चा भूगोल A.B. सवदी सर ( map करणे ) Buy Now
MPSC PRELIM PAPER 2 Book List – राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर – 2
- Test सीरिज चे पेपर्स सोडवणे / प्रश्न सोडवणे
- Books मधून Paragraphs Solving. Cast Decoded किंवा MPSC Samlifide .
- Quantitative Aptitude – RS Agrawal BUY NOW
- Reasoning – RS Agrawal Buy Now
हे पण वाचा
- Vakprachar In Marathi
- Virudharthi Shabd In Marathi
Books For Mpsc Rajyaseva Main Exams – राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पुस्तके
सामान्य अध्ययन पेपर 1 – GS 1
- 11 वी स्टेट बोर्ड ची पुस्तके नीट वाचणे
- समाज सुधारक – ज्ञानदीप BUY NOW
- Maharashtracha Samagra Itihaas कठारे Buy Now
- Adhunik Bhartacha Itihas Maharashtrachya Vishesh Sandarbhasah (Marathi) समाधान महाजन Buy Now
- तात्याचा ठोकळा Buy Now
- ABP माझा प्रधानमंत्री वरील सीरिज
- गोर्व्हर
- Indian Since Independence – 12th NCERT
भूगोल
- महाराष्ट्राचा भूगोल – A.B. सवदी BUY NOW
- पर्यावरण परिस्थितकी – Shankar IAS
- 6 वी ते 12 वी स्टेट बोर्ड ची पुस्तके
- 8 वी ते 12 वी – NCERT ( 11 वी च्या दोन्ही NCERT लक्ष देऊन वाचणे आणि सराव करने )
कृषी
- Reddy & Reddy BUY NOW
- अरुण कात्यायन BUY NOW
Remote Sensing
- Practical Work in Geography – 11th NCERT
सामान्य अध्ययन पेअर 2 – GS 2
- Indian Polity – Lakshmikant BUY NOW
- Governance in india – M. Lakshmikant ( Topic Number – From 3 to 8 ) BUY NOW
- भारतीय राज्यशास्त्र – कोळंबे सर यांचे पुस्तक BUY NOW
- पंचायत राज – किशोर लवटे BUY NOW
- Unique 2 Book BUY NOW
- गुरुकुल प्रबोधणीचे ज्ञानेश्वर पाटील सरांचे बुक BUY NOW
- Base Acts बघणे ऍक्टस च्या सॉर्ट नोट्स काडून सराव करणे
सामान्य अध्ययन पेपर 3 – GS 3
- कोळंबे सर HRD BUY NOW
- देसले पार्ट 2 – ( Economic & Socialdevelopment )
- BUY NOW
- I. P.Sir’s Success Academy चे HR & HRD चे बुक
- Buy Now
- Check Pruthvi Magazine For Current Affairs
सामान्य अध्ययन पेपर 4 – GS 4
अर्थव्यवस्था – Economics
- कोळंबे सर. Buy Now
- देसले सर पार्ट 1 – 2
- PART 1 BUY NOW
- PART 2 BUY NOW
- Budget And Economics Survey – Pruthvi Parikrma. BUY Now
Biotechnology
- भस्के सरांचे बुक ऑफ Biotechnology Buy Now
- 11 वी आणि 12 वी चे NCERT Biotechnology Selected Chapters ( NCERT BIOLOGY BOOK )
Technology
- कोळंबे सरांचे विज्ञान तंत्रज्ञान मधून तंत्रज्ञान विभाग Buy Now
- ISRO Nucler Policy, Treaty, CSIR संबंधी माहीती इंटरनेट वरून पाहावी
मराठी – इंग्रजी ऑब्जेक्टईव्ह
- मराठी – मो. रा. वाळंबे. BUY Now
- बाळासाहेब शिंदे Buy Now
- के सागर मराठी शब्दसंग्रह. Buy Now
इंग्रजी
- बाळासाहेब शिंदे Buy Now
- लोकसेवा प्रकाशनाचा मराठी व इंग्रजी प्रश्नसंच BUY Now
टीप
अभ्यास करताना Syllabus मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका रोज सोबत ठेवणे.
Question Pepar Analysis books बघणे त्यातले काही प्रश्न सोडवणे.
आयोग प्रश्न कसे विचारते त्यावरून Redding Approach ठेवणे.
कमीत कमी बुक रेफर करणे.
निष्कर्ष
तुमहाला मी Mpsc Book List By Toppers या पोस्ट मध्ये पर्वणी पाटील यांची mpsc बुक लिस्ट दिली आहे.
पुस्तकाच्या समोरील Buy Now वर क्लीक करून Amazon वरून पुस्तके घरपोच मिळवू शकता.