नमस्कार मंडळी basa fish in marathi या पोस्ट मध्ये बासा मासा खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम काय आहेत हे आपण येथे पाहणार आहात.
सगळ्यांना वाटते की आपले आरोग्य हे चांगले राहावे त्यासाठी लोक जिम लावतात पण तुम्हाला माहित आहे जेवढे व्यायाम करणे गरजेचे आहे तेवढेच पौष्टीक जेवण करणे ही गरजेचे आहे.
असे म्हणतात की मासा खाल्याने डोळे चांगले राहतात आणि बुद्धी वाढते असे अनेक फायदे आहेत मासा खाण्याचे आणि त्या सोबतच नुकसान सुद्धा आहेत.
बासा मासा खाण्याचे फायदे कोणते आहेत आणि नुकसान काय हे आपल्या basa fish खाण्याच्या अगोदर माहीत असणे गरजेचे ठरते.
मंडळी मी तुम्हाला basa fish खाण्याचे चे फायदे आणि नुकसान त्या मुध्ये कोणते पौष्टीक तत्त्व आढळतात हे मी खाली सविस्तर पणे सांगितले आहे.
चला तर पाहूया basa fish in marathi.
बासा फिश (Basa Fish In Marathi)
येथे मी तुम्हाला बासा मासा विषय थोडक्यात माहिती दिली आहे.
Basa fish हे कॅटफिशचे प्रकार आहे. आणि याचे चे शरीर हे कडक असते. त्याचे डोके हे गोलाकार आणि लांबी पेक्षा रुंद असते. बासा मासा हे जास्तीत जास्त 127 सेंटीमीटर पर्यत वाढते.
Also Read: कुळीथ (हुलगे) म्हणजे काय आणि त्याचे फायदे व नुकसान
Basa fish वैज्ञानिक वर्गीकरण
येथे मी Basa माश्याचे वैज्ञानिक वर्गीकरण दिले आहे.
Kingdom: | Animalia |
---|---|
Phylum: | Chordata |
Class: | Actinopterygii |
Order: | Siluriformes |
Family: | Pangasiidae |
Genus: | Pangasius |
Species: | P. bocourti |
Also Read: बार्लीचे आरोग्यदायी फायदे
बासा मासामधील पोषण मूल्य (Nutritional Value In Basa Fish)
इथे मी बासा मासा मध्ये असलेले पोषण मूल्य (Nutritional value) कोणकोणते आहेत हे मी खाली दिले आहेत.
कॅलरी | 158 |
---|---|
फैट (Fat) | 7 grams |
प्रोटीन (Protein) | 22.5 grams |
सोडियम (Sodium) | 89 mg |
कोलेस्ट्रॉल (Cholesterol) | 73 mg |
कार्बोहाइड्रेट (Carbohydrates) | 0 grams |
बासा मासा खाण्याचे फायदे (Basa Fish Benefits In Marathi)
Basa fish खाण्याचे बरेच फायदे आहेत. ते मी खाली सांगितले आहेत चला तर पाहूया बासा मासा खाण्याचे फायदे (Basa Fish Benefits In Marathi).
दुसऱ्या हृदयविकाराचा धोका कमी करते.
एका संशोधनात असे कळले आहे की जेव्हा लोक बासा मासा खातात त्यांना दुसरा heart attack येण्याचा धोका कमी होतो कारण basa fish मध्ये ओमेगा -3 फॅटी एसिड चे प्रमाण हे जास्त असल्याने दुसऱ्या हृदयविकाराचा येण्याचा धोका कमी करतो.
वजन कमी करण्यासाठी
जे लोक वजन कमी करण्यासाठी थोडे थोडे जेवण करत असतात त्यांच्यासाठी बासा मासा आपल्या जेवणात समाविष्ट केल्याने फार लाभदायक ठरेल.
कारण basa fish मध्ये कॅलरी कमी आणि प्रथिने जास्त असल्यामुळे वजन नियंत्रित आणि कमी करण्यास मदत होते.तुम्ही बासा माश्याचे तुमच्या डाईट प्लॅन मध्ये समावेश करू शकता.
Also Read: Batami lekhan in marathi
रक्तदाब आणि साखरेचे प्रमाण सामान्य ठेवण्यासाठी
बासा मासा खाल्याने रक्तदाब(blood pressure) साखर (sugar) सामान्य ठेवण्यास मदत होते.
शरीर आणि मेंदू साठी
आपले शरीर आणि मेंदू चांगले ठेवण्यासाठी basa fish चे आहारात समावेश करणे लाभदायक ठरते कारण या मध्ये 5 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असतो आणि ओमेगा 3 फॅटी एसिड असते. तुम्ही सुद्धा शरीर आणि मेंदू चांगले ठेवण्यासाठी आहारात basa fish चा समावेश करू शकता.
बासा मासा खाण्याचे दुष्परिणाम (basa fish side effects in marathi)
कोणत्याही आहार खात असताना त्याचे फायदे बघणे जितके गरजेचे असते त्याहून अधिक गरजे त्याचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत. चला तर पाहूया बासा मासा खाण्याचे नुकसान (basa fish side effects in marathi).
बासा फिश हे अति वाईट परिस्थितीत टिकून राहते आणि बासा फिश विषारी घटक स्वतः मध्ये आत्मसात करून घेते. जागीतल कित्येक देशांनी आणि हॉटेल्स रेस्टॉरंटस ने basa fish आपल्या हाटेल्स मध्ये सर्व्ह करणे बंद केले आहे.
2007 मध्ये अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने व्हिएतनामी basa fish आणि इतर माशांना आयात करण्यावर बंदी घातली.
बासा फिश ला मागणी असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची किंमत आहे. तुम्ही बासा फिश चे सेवन करताना डाँक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
निष्कर्ष
मंडळी basa fish in marathi या पोस्ट मध्ये आम्ही बासा फिश खाण्याचे फायदे आणि त्याचे दुष्परिणाम सांगितले आहे. बासा फिश खाणे जितके फायद्याचे आहे तितकेच ते नुकसान दायक सुद्धा असू शकते.
आम्ही बासा फिश बद्दल ची माहिती तुम्हाला दिली आहे आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही बासा फिश खाऊ शकता अन्यथा दुसरी कोणतेही फिश खाऊ शकता.
आमच्या कडून या पोस्ट मध्ये basa fish बद्दल माहितीत खाकी चुकी झाली असेल तर आम्हाला comment box मध्ये नक्की कळवा आम्ही ती चूक नक्कीच सुधारू.
तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा आणि अश्या आरोग्याविषयक माहिती साठी आम्हाला social media वर follow करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र.